Sat, April 1, 2023

जोड महावितरण
जोड महावितरण
Published on : 18 March 2023, 1:36 am
कोट
आनंदनगर परिसरात पुन्हा वीजचोऱ्या होऊ नयेत, यासाठी एरियल बंच केबलचा वापर करण्यात येणार आहे. येत्या १५ दिवसांत एरियल बंच केबल लावण्यात येणार आहे.
-निशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, महावितरण