चोपडा हायस्कूलचा निकाल ९४ टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोपडा हायस्कूलचा 
निकाल ९४  टक्के
चोपडा हायस्कूलचा निकाल ९४ टक्के

चोपडा हायस्कूलचा निकाल ९४ टक्के

sakal_logo
By

-----------------------------
पिंपरी, ता. ३ ः श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलचा दहावीचा निकाल ९४. ५३ टक्के लागला आहे. तनिशा लोखंडे (९३. ४० टक्के), रविना खरात (९२.६० टक्के ), प्राजक्ता कांबळे (८५.६०) या विद्यार्थिनींनी उत्तम यश संपादन केले.