वाघेरे प्रतिष्ठानतर्फे उद्या कार्यक्रम पिंपरीत उद्या विविध कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघेरे प्रतिष्ठानतर्फे
उद्या कार्यक्रम 
पिंपरीत उद्या विविध कार्यक्रम
वाघेरे प्रतिष्ठानतर्फे उद्या कार्यक्रम पिंपरीत उद्या विविध कार्यक्रम

वाघेरे प्रतिष्ठानतर्फे उद्या कार्यक्रम पिंपरीत उद्या विविध कार्यक्रम

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः दिवंगत महापौर भिकू वाघेरे - पाटील प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी (ता. ६) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी पर्यावरणप्रेमी हिरामण भुजबळ यांना ‘पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच, रक्तदान, मोफत नेत्रतपासणी व चष्मेवाटप शिबिर, जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानावर होतील, अशी माहिती माजी महापौर संजोग वाघेरे यांनी दिली.

--