भिकू वाघेरे यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिकू वाघेरे यांना अभिवादन
भिकू वाघेरे यांना अभिवादन

भिकू वाघेरे यांना अभिवादन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः दिवंगत महापौर भिकू वाघेरे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आमदार अण्णा बनसोडे, ग क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, माजी महापौर संजोग वाघेरे, उषा ढोरे, सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश वाघेरे आदी उपस्थित होते.
---