गर्दीत गोरगरिब सर्वाधिक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गर्दीत गोरगरिब सर्वाधिक
गर्दीत गोरगरिब सर्वाधिक

गर्दीत गोरगरिब सर्वाधिक

sakal_logo
By

जगताप यांना कोरोना संकट काळात स्वतःपेक्षा नागरिकांना मदत करण्यात अधिक पुढाकार घेतला होता. त्या काळात त्यांनी गोरगरीब व गरजूंना भरपूर मदत केली. उदरनिर्वाह असो की, हॉस्पिटल त्यांनी मदतीव्दारे करून माणुसकी जपली होती. कर्करोगाचा आजार बळावल्याने गेल्या वर्षभरापासून त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर अतिशय कमी झाला होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथूनही ते नागरिकांची कामे करत होते. शहर विकासासाठी निगडित प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकार, महापालिका, जिल्हाधिकारी व इतर शासकीय कार्यालयासोबत सातत्याने पत्रव्यवहार करत होते...त्यांनी सर्वसामान्यांची मार्गी लावलेली कामे किती मोठी होती याचे प्रत्यंतर गर्दीतून दिसून आले. अश्रूंच्या धारा वाहणाऱ्यांच्या गर्दीत गोरगरिबांची संख्या लक्षणीय होती.