प्रभाकर राणे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रभाकर राणे यांचे निधन
प्रभाकर राणे यांचे निधन

प्रभाकर राणे यांचे निधन

sakal_logo
By

पिंपरी : नेहरूनगर येथील रहिवासी प्रभाकर दत्ताराम राणे (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते समीर राणे हे त्यांचे पुत्र होत.
फोटो ः 16084