आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम
दुपारी
-१८ वे जागतिक मराठी संमेलन -ः जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ः ‘शोध मराठी मनाचा’ २०२३ ः दुपारी २:०० वाजता - ‘समुद्राच्या पलीकडे’- भाग १
सहभाग- मनोज शिंदे (अमेरिका), आर्या तावरे (ब्रिटन), भरत गिते (जर्मनी), राजेश बाहेती (दुबई), रोहिदास आरोटे (दक्षिण कोरिया), वृंदा ठाकूर (नेदरलँड), विद्या जोशी(अमेरिका), ब्रायन परेरा(ऑस्ट्रेलिया) ः वेळ- दुपारी ३:३० वाजता–‘प्राज’ अध्यक्ष उद्योगपती डॉ.प्रमोद चौधरी यांची मुलाखत ः संवादक- मिलिंद जोशी ः दुपारी ४:३० वाजता–उद्घाटन समारंभ व पुरस्कार वितरण
उद्घाटक- पद्मविभूषण खासदार शरद पवार ः माझा चित्र प्रवास ः सहभाग- नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि इतर ः स्थळ: डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह, संत तुकाराम नगर, पिंपरी ः वेळ ः सायं ६:३० वा.