डासांना रोखण्यासाठी औषधफवारणी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डासांना रोखण्यासाठी औषधफवारणी करा
डासांना रोखण्यासाठी औषधफवारणी करा

डासांना रोखण्यासाठी औषधफवारणी करा

sakal_logo
By

सांगवीमध्ये सर्वत्र डासांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी औषध फवारणी करून धुराची गाडी फिरविणे आवश्यक आहे. नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. डासोत्पत्ती ठिकाणे तयार झाली आहेत. महापालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी.
- कमलेश गुप्ते, सांगवी