आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

-१८ वे जागतिक मराठी संमेलन ः जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ ः ‘शोध मराठी मनाचा’ २०२३ ः सकाळी १०:०० वाजता – ‘आकाशाशी जडले नाते...’ ः सकाळी ११:०० वाजता – ‘माझा चित्रप्रवास’ ः सहभाग- अभिनेते व दिग्दर्शक सुबोध भावे ः संवादक- मिलिंद कुलकर्णी ः दुपारी १२:०० वाजता ‘समुद्रापलीकडे भाग-२’ ः सहभाग- असंत गोविंद (मॉरिशस), हेमा चारमाले (अमेरिका), रेश्मा सांभारे (अमेरिका), डॉ.राहुल तुळपुळे (दुबई), कौस्तुभ देशपांडे (अमेरिका), दयानंद देशपांडे (न्यूझीलंड), मिहीर शिंदे (ऑस्ट्रेलिया), सागर बाबर (अमेरिका) ः संवादक- डॉ. शंतनु अभ्यंकर ः वेळ- दुपारी ४:३० वाजता ‘बीज अंकुरले’ ः सहभाग- डॉ. सी. डी. मायी, शेखर गायकवाड, किशोर गोरे (अमेरिका), अमित केवल (फ्रान्स), विलास शिंदे, सुधीर भोंगळे ः संवादक- सुनील चव्हाण, विजय चोरमारे ः ‘चित्र- शिल्प- काव्य’ ः सहभाग- हर्षदा कोळपकर (रचना चित्र), प्रा. सुरभी गुळवेलकर (व्यक्तिचित्र), सुप्रिया शिंदे (शिल्पकार) ः याशिवाय कवी अशोक नायगावकर व २५ कवींचा सहभाग ः स्थळ : डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ प्रेक्षागृह, संत तुकारामनगर, पिंपरी ः वेळ- सायं ६:३० वा.


सायंकाळी
आर्थिक साक्षरता शिबीर ः ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस, पुणे आणि बसववादी सोशल फाउंडेशन, पुणे ः विविध अर्थ तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन ः स्थळ : श्रमशक्ती भवन, आकुर्डी ः वेळ- सायं.५.३० वा.

रात्री
-अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण भजन सोहळा ः वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्था, भोसरी ग्रामस्थ ः महिला संगीत भजन ः मुक्तानंद महिला भजनी मंडळ : दु.१२. ः सवाई महिला भजनी मंडळ ः दु. २ वा ः राजेंद्र महाराज येप्रे ः वैष्णव वितार किर्तन महोत्सव संस्था, फुगे माने आळी, मुजांबा चौक, भोसरी : ७ ते ९