आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

सकाळी
-‘कन्स्ट्रो २०२३ इंटरनॅशनल एक्सपो’ प्रदर्शन ः पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (पीसीइ आरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी चिंचवड महापालिका ः स्थळ ः पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन, मोशी ः वेळ - १०


सायंकाळी
-संत चरित्र महिमा प्रवचन-ः ज्येष्ठ नागरिक संघ बिजलीनगर ः ः विषय ः संत जनाबाई ः स्थळ ः कै. सोपानराव भोईर विरंगुळा केंद्र, बिजलीनगर ः वेळ ः ५.३०


रात्री
-अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण भजन सोहळा ः वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्था, भोसरी ग्रामस्थ ः महिला संगीत भजन ः मुक्ताई महिला भजनी मंडळ, गजानन महाराज महिला भजनी मंडळ, ज्ञानेश्‍वरी महिला भजनी मंडळ, ः दु. १२. ः पुरुषोत्तम महाराज पाटील ः स्थळ : वैष्णव वितार कीर्तन महोत्सव संस्था, फुगे माने आळी, मुंजाबा चौक, भोसरी : वेळ- रात्री. ७ ते ९ वा.