आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

सकाळी
-‘कन्स्ट्रो २०२३ इंटरनॅशनल एक्सपो’ प्रदर्शन ः पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन (पीसीइ आरएफ), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पिंपरी चिंचवड महापालिका ः स्थळ ः पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन, मोशी ः वेळ - १०

सायंकाळी
-संत चरित्र महिमा प्रवचन-ः ज्येष्ठ नागरिक संघ बिजलीनगर ः ः विषय ः संत सोयराबाई ः स्थळ ः कै. सोपानराव भोईर विरंगुळा केंद्र, बिजलीनगर ः वेळ ः ५.३०


-स्वामी विवेकानंद मित्र मंडळ ः स्वामी विवेकानंद जयंती उत्सव व व्याख्यान ः विषय ः चला युवकांनो मोबाईल व्यसनमुक्त होऊ या ः प्रा. नामदेवराव जाधव ः देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम ः सादरकर्ते ः रविंद्र शाळू, डॉ. संजीव तांदळे, आरती आठल्ये, अनुजा पंडीत ः स्थळ - टेल्को हौसिंग सोसायटीजवळ, से. २७ अ प्राधिकरण -निगडी ः वेळ ः सायं. ६

-''नुपूरनाद’ या कथक नृत्य कार्यक्रम ः नृत्यांजली '' संस्था ः गीता कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्या कथक नृत्यप्रकाराचे सादरीकरण ः साथसंगत ः उमेश पुरोहित, प्राजक्ता ठकार, अमोल राऊत, ज्ञानेश कोकाटे, मोहित पुरणकर ः स्थळ - आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी ः सायं. ६


रात्री
-अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण भजन सोहळा ः वैष्णव विचार कीर्तन महोत्सव संस्था, भोसरी ग्रामस्थ ः महिला संगीत भजन ः स्वर अभंगाचे भक्तीगीत भावगीत कैलास काशिद, मंगव कंगणे, गृहलक्ष्मी महिला भजनी मंडळ ः दु. १२. ः पंढरीनाथ महाराज भाकड ः स्थळ : वैष्णव वितार कीर्तन महोत्सव संस्था, फुगे माने आळी, मुंजाबा चौक, भोसरी : वेळ- रात्री. ७ ते ९ वा.