आजचे कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम

सकाळी
-काल्याचे किर्तन ः अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण भजन सोहळा ः राजाराम महाराज फुगे पाटील ः दिंडी सोहळा व महाप्रसाद स्थळ : वैष्णव वितार कीर्तन महोत्सव संस्था, फुगे माने आळी, मुंजाबा चौक, भोसरी : वेळ- स. १० वा.

-जनकल्याण कारी दिवस कार्यक्रम ः बहुजन समाज पार्टी पिंपरी चिंचवड शहर व मावळ विधानसभा देहू रोड शहर ः स्थळ : ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड ः वेळ ः स. ११ वा.

सायंकाळी
-संत चरित्र महिमा प्रवचन-ः ज्येष्ठ नागरिक संघ बिजलीनगर ः ः विषय ः संत कान्होपात्रा ः स्थळ ः कै. सोपानराव भोईर विरंगुळा केंद्र, बिजलीनगर ः वेळ ः सायं. ५.३०