कासारवाडी, दापोडीतील सात बांधकामे पाडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासारवाडी, दापोडीतील
सात बांधकामे पाडली
कासारवाडी, दापोडीतील सात बांधकामे पाडली

कासारवाडी, दापोडीतील सात बांधकामे पाडली

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गुरुवारी प्रभाग २० व प्रभाग ३० मध्ये कारवाई केली. त्यात कासारवाडी व दापोडीत ६२५ चौरस फुट क्षेत्राचे सात अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.