‘लायन्स क्लब’ निगडीच्या अध्यक्षपदी मीनांजली मोहिते

‘लायन्स क्लब’ निगडीच्या
अध्यक्षपदी मीनांजली मोहिते

पिंपरी, ता. ३१ ः लायन्स क्लब ऑफ पूना निगडी डिस्ट्रिक्ट ३२३४-डी २ या संस्थेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ रावेत येथे उत्साहात झाला. बी. एल. जोशी यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना सेवाकार्याची शपथ दिली. यात मीनांजली मोहिते (अध्यक्ष), जयश्री मांडे (सचिव), सीमा बांदेकर (खजिनदार), सलीम शिकलगार (जनसंपर्क अधिकारी) यांच्यासह मनीषा गायकवाड, संतोष बांदेकर, रश्मी नायर, दिलीप गायकवाड, दिलीपसिंह मोहिते, हर्ष नायर, रामकृष्ण मंत्री, प्रशांत कुलकर्णी, चंद्रशेखर पवार, अशोक येवले, संजय निंबाळकर, जयंत मांडे, सुदाम मोरे, प्रवीण शेलार, मारुती मुसमाडे, मंजिरी कुलकर्णी, सुवर्णा मोरे, दुर्गाशंकर बेहेरा, भाग्यश्री पवार, वृषाली सुरवाडे, आर. एस. कुमार, जनार्दन गावडे, माणिक पंजाबी, राजीव कुटे यांचा समावेश आहे. मावळते अध्यक्ष देविदास ढमे यांनी स्वागत केले. शिल्पी कुमार यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com