

विजेत्यांची यादी ः बक्षिस क्रमांक पाच ते सात
‘सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजूषा स्पर्धा निकाल २०२३’
पुणे, ता. २२ ः सकाळतर्फे १३ फेब्रुवारी ते २५ मे २०२३ या कालावधीत ‘सकाळ स्वास्थ्यम प्रश्नमंजूषा स्पर्धा २०२३’ घेण्यात आली होती. या स्पर्धेतील बक्षिस क्रमांक १ ते ४ च्या विजेत्यांची यादी यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उर्वरित क्रमांक ५ ते ७ च्या विजेत्यांची यादी प्रसिद्ध करीत आहोत. विजेत्यांशी लवकरच ‘सकाळ’ मार्फत संपर्क साधला जाईल.
उर्वरित आठव्या क्रमांकाच्या उत्तेजनार्थ विजेत्यांशी ‘सकाळ’तर्फे लवकरच फोन किंवा मेसेजद्वारे संपर्क साधला जाईल. त्यांची संख्या मोठी असल्याने अंकात नावे प्रसिद्ध केली जाणार नाहीत, याची कृपया सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
---------------------
सकाळ स्वास्थ्यम स्पर्धा २०२३
-------------
- पाचवे बक्षिस ः स्पोर्ट्स हेल्मेट
सानवी स्वप्नील सुकरे (सागर प्लाझा, कासारवाडी), वर्षा समीर पुजारी (पी.डब्ल्यू.डी.कॉलनी, जुनी सांगवी), मोहम्मद अ. दाऊद (समर्थ नगर, नवी सांगवी), शेवाळे सुरेश केशव (काटेपुरम रोड, पिंपळे गुरव), रूपाली आदिप बोत्रे (महादेव आळी, दापोडी), नंदकुमार बापूराव कोरे (रोज आयकॉन सोसायटी, पिंपळे सौदागर), वसंत यशवंत साळी (डांगे चौक रोड, वाकड), जयश्री सुरेश अकोले (द्वारका फ्लोरा रेसिडेन्सी, पिंपळे सौदागर), भरत मारुती तरस (पिंपरी-चिंचवड मनपा शाळेजवळ, किवळे), वैशाली पालांडे (बँक ऑफ महाराष्ट्र, जुनी सांगवी), सार्थक हरिश्चंद्र टिळेकर (परमेश्वरी अपार्टमेंट, चिंचवडगाव), पाटील बापू बळिराम (गुरुकृपा सोसायटी, संभाजीनगर), आशा नाना दाभोळे (मोहननगर, चिंचवड), विमल प्रभाकर महाजन (सोंगीरा क्लासिक, दत्तवाडी, आकुर्डी), यश सुनील देशमुख (महारुद्र कॉलनी, वाल्हेकरवाडी), शंकर बाळासाहेब चव्हाण (शिंदे वस्ती, रावेत), नाईक गोपाळ चौधरी (नेवाळे वस्ती, चिखली), आशिष शशिकांत चेऊलाकर (यमुनानगर निगडी), दूर्वा संजय जाधव (भगत वस्ती, भोसरी), गौरी संतोष कुंभारे (विठ्ठलनगर, भोसरी), अद्वैत नीलेश शिर्के (खंडोबामाळ, भोसरी), कल्पना मिलिंद घोडेकर (इंद्रायणीनगर, भोसरी), कृष्णा राहुल ससाणे (गव्हाणे वस्ती, भोसरी), माधुरी भालचंद्र चौधरी (अजमेरा हाउसिंग कॉम्प्लेक्स, पिंपरी), रूपेश उमाकांत दाभोळे (कामगार नगर, पिंपरी), प्रवीण खंडेराव ठाकूर (बारमाळ चाळ, पिंपरी).
- सहावे बक्षिस ः हेल्थ प्रॉडक्टस्
दिलीप जयराम येरुणकर (गणेश नगर, बोपखेल), मंगल सुरेश बर्गे (समता नगर, जुनी सांगवी), तांबोळी नमिरा इरफान (भाऊ पाटील चाळ, बोपोडी), कार्तिकी श्रीकांत झगडे (तुळजाभवानी नगर, पिंपळे गुरव), विश्वजित दामोदर कांबळे (भोईराज सदन, दापोडी), कावेरी विनायक पिसाळ (शास्त्रीनगर, कासारवाडी), स्वाती रमेश भेगडे (विशाल नगर, पिंपळ निलख), स्वरा संतोष सुतार (सोमानी रेसिडेंसी, पुनावळे), सुनीता दीपक गट (नवीन वाकड-हिंजवडी लिंक रोड, हिंजवडी), वैशाली संदीप मोरे (बळीराज कॉलनी, रहाटणी), अविकुमार भागवत अवघडे (वेताळबुवा सोसायटी, वेताळनगर, चिंचवडगाव), ज्योती मनोज कुलकर्णी (दसहारा होम, कृष्णनगर, चिंचवड), निर्मला अनिल अडसूळ (शाहुनगर, चिंचवड), ओंकार ज्ञानेश्वर शेळगे (बिजलीनगर-शिवनगरी गणपती मंदिराशेजारी, बिजलीनगर), आरव कैलास तांबे
(संतकृपा सोसायटी, म्हेत्रे वस्ती, चिखली), स्वराधी ओव्हाळ (काळभोर चाळ, निगडी), स्वामिनी हळबे (सिद्धलक्ष्मी कॉम्प्लेक्स, दत्तवाडी, आकुर्डी), नंदिनी संतोष ढोरे (शास्त्री चौक, भोसरी), अयान बंदेनवास डांगे (धावडे वस्ती, भोसरी), श्रेयश विशाल लांडगे (महादेवनगर, भोसरी), उत्तमराव पांडुरंगराव जगताप (स्पाईन रोड, भोसरी), धनराज भटेवरा (यशवंतनगर, टेल्को रोड, पिंपरी), रसिक पुरुषोत्तम गोहिल (नेहरूनगर, पिंपरी), मंजूषा शेखर चाकोटे (वल्लभनगर, पिंपरी), पार्वती बाबूराव मनवर (बालाजीनगर, भोसरी).
- सातवे बक्षिस ः वॉटर बॉटल
सुनील कृष्णनाथ नाईक (बापूराव फुगे चाळ, फुगेवाडी), संगीता राजू तेली (शितोळे नगर, सांगवी), शैलेश आनंदराव सोनवणे (समर्थ नगर, नवी सांगवी), शीतल अजय रोकडे (संत सदन पिंपळे गुरव), प्रतिक्षा बाबासाहेब हिवाळे (बेंदरकर चाळ, दापोडी), प्रदिप मधुकर जाधव (जुना बाजार, खडकी), संदीप कातकरी (समर्थ कॅरिना सोसायटी, थेरगाव), निलम विजय बोर्डे (पंचशील नगर, ताथवडे),
कल्याणी दिलीप बर्वे (तापकीर नगर, काळेवाडी), चित्रा योगेश गुरव (प्रिस्टिन प्रो.लाइफ, वाकड), रत्नमाला नारायण जगदाळे (तानाजी नगर, चिंचवड), स्नेहल तुषार दंडवते (लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड स्टेशन), आर्यन किरण मुळे (संभाजीनगर, चिंचवड), सरिश सुनील जोगदंड (पूर्णानगर, चिंचवड), निमा सुनील विधाते (माळवाडी, देहू गाव), वैभवी तानाजी शिंदे (त्रिवेणी नगर, तळवडे), अनंत सावंत (रुपी हाउसिंग सोसायटी, रुपीनगर तळवडे), दिपावती विश्वनाथ तांदळे (सुखवानी प्लाझा, आकुर्डी), अलका दत्तात्रेय धडमे (सदगुरूनगर, भोसरी), श्वेता सुधाकर साळुंखे (अलंकापुरम फेज ३, वडमुखवाडी, चऱ्होली), सुचिता योगेश शेटे (साई संकल्प सोसायटी, दत्तनगर, दिघी), वैदेही रवींद्र खोकरळे (नक्षत्र, मोशी), शर्मिला विशाल पायगुडे (शौर्य कॉलनी, पिंपरीगाव), जिया यासीन तांबोळी (त्रिशूल अपार्टमेंट, टेल्को रोड, पिंपरी), चित्रा देवदास मिरपागर (अंतिया गृहनिर्माण संस्था, पिंपरी)
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.