Tue, May 30, 2023

आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
Published on : 27 March 2023, 10:46 am
- श्री रामनवमी उत्सव ः आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट ः शास्त्रीय संगीत व भजन ः राधाकृष्णजी गरड ः स्थळ ः राम मंदिर, रामघाट, आळंदी देवाची ः वेळ ः स. १० ते १२
- तृतीयपंथीयासाठी संगीत कार्यक्रम ः म्युझिक मेकर्स ः स्थळ ः प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड ः वेळ ः दु. ३ ते ५ वा.