भाऊसाहेब दातीर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाऊसाहेब दातीर यांचे निधन
भाऊसाहेब दातीर यांचे निधन

भाऊसाहेब दातीर यांचे निधन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ : चिंचवड, रामनगर येथील भाऊसाहेब धोंडिबा दातीर पाटील (वय ८१) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, चार मुलगे व दोन मुली असा परिवार आहे. आकुर्डी गावचे ते पोलिस पाटील होते. पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष संजय दातीर पाटील व ॲड. सुनील दातीर पाटील यांचे ते वडील होत.
----
फोटोः 34336