संपत गराडे यांचे निधन

संपत गराडे यांचे निधन

Published on

तळेगाव दाभाडे (स्टेशन) : धामणे (मावळ) येथील प्रगतिशील शेतकरी व तळेगाव दाभाडे येथील विठ्ठल मंदिरातील सेवेकरी व विणेकरी संपत पांडुरंग गराडे (वय ७७) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा नीलेश गराडे, तीन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. वन्यजीव रक्षक संस्था, मावळचे संस्थापक अध्यक्ष नीलेश खराडे यांचे ते वडील होत.
PNE24U63301

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com