आगरवाल समाजाचा अग्रसेन भवनमध्ये मेळावा
पिंपरी, ता. १९ ः चिंचवड येथील श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड प्राधिकरण यांच्या वतीने आगरवाल बांधवांसाठी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी सुमारे दीड हजार अग्रवाल बांधवांनी ‘अन्नकूट’चा आस्वाद घेतला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील आर. आगरवाल, सचिव सुनील जे. आगरवाल, अग्रसेन भवन अधिकारी विनोद मित्तल, सांस्कृतिक समिती प्रमुख गौरव आगरवाल, धर्मेंद्र आगरवाल, आरोग्य समिती सत्पाल मित्तल, जोगेंदर मित्तल, सीए के. एल. बन्सल, माजी अध्यक्ष प्रेमचंद मित्तल, विनोद बन्सल, राजकुमार गुप्ता, पंच कमिटीचे वेदप्रकाश गुप्ता उपस्थित होते.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

