ओंकार, निर्भय, श्रीधर, साईला अजिंक्यपद

ओंकार, निर्भय, श्रीधर, साईला अजिंक्यपद

Published on

पुणे, ता.७ : पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स मुलांच्या १२ ते १४ वर्षे वयोगटात व्हिजन इंग्लिश मीडियमच्या ओंकार सूर्यवंशी, साईशोभा एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियमचा निर्भय पोकळे, डॉ.कलमाडी श्यामराव हायस्कूलचा श्रीधर मोहिते, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी प्रायमरीचा साई पासलकर आदींनी आपापल्या वजनगटांत अजिंक्यपद पटकाविले.
टिळक रस्ता येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या हॉलमध्ये वरील स्पर्धा झाली.
निकाल ः सुवर्ण, रौप्य, ब्राँझ (विभागून) यानुसार पुढील प्रमाणे -
३३ किलोखालील - श्रेयस हुलजुटे (श्री सयाजीनाथ महाराज, चऱ्होली), हर्ष साळुंके (रिजेंट, बिबवेवाडी), सार्थक पासलकर (जाधवर इंग्लिश मीडियम, नऱ्हे), कार्तिक रमावत (लोकसेवा, पाषाण). ३३ ते ३७ किलो - ओंकार सूर्यवंशी (व्हिजन इंग्लिश मीडियम, नऱ्हे), गणेश घुगे (श्री ज्ञानेश्वर, आळंदी), दक्ष पवार (जे.एन.पेटिट टेक्निकल, बंडगार्डन), रुद्र भोसले (ज्ञानदीप इंग्लिश, मांजरी खुर्द), ३७ ते ४१ किलो - अवधूत साळुंखे (न्यू इंग्लिश, टिळक रस्ता), आदित्य पवार (हेलिओस इंटरनॅशनल, वडगाव), श्रीतेज बोबडे (विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बालविकास मंदिर, बारामती), ओंकार मोरे (जाधवर इंटरनॅशनल, नऱ्हे). ४१ ते ४५ किलो - दरवेश आलम (सह्याद्री नॅशनल, वारजे माळवाडी), आर्यन चिकणे (सरहद पब्लिक, धनकवडी), ओंकार मारणे (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी), अर्णव बावडेकर (पोदार इंटरनॅशनल, आंबेगाव). ४५ ते ४९ किलो - निर्भय पोकळे (साईशोभा एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम, धायरी), अन्वय घाडगे (पवार पब्लिक, नांदेड सिटी), हर्ष चौधरी (न्यू इंडिया, रामबाग कॉलनी), नसीम मुजीबउर रहमान (अभिनव पब्लिक, कोळवाडी). ४९ ते ५३ किलो - श्रीधर मोहिते (डॉ.कलमाडी श्यामराव, एरंडवणे), शार्विल मुळ्ये (पवार पब्लिक, नांदेड सिटी), राजवीर वरघडे (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), अलोक कांबळे (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव). ५३ ते ५७ किलो - साई पासलकर (माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी प्रायमरी, टिळक रस्ता), आर्यन ढोले (सह्याद्री नॅशनल, वारजे माळवाडी), वेद जगताप (सह्याद्री नॅशनल, वारजे माळवाडी), स्मित लोखंडे (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव). ५७ ते ६१ किलो - आर्यन हिंदोळे (उत्कर्ष प्राथमिक-माध्यमिक, वडगाव), शुभम अद्वैत (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), यश मुळेकर (अभिनव पब्लिक, कोळवाडी), नीलराज घोलप (सेवासदन इंग्लिश मीडियम, एरंडवणे). ६१ ते ६५ किलो - मयंक गावडे (न्यू इंग्लिश, लांडेवाडी), वेदांत कुलकर्णी (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), ओंकार वाळुंज (सह्याद्री नॅशनल, वारजे माळवाडी), विराज पाटील (नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांचे सैनिकी, फुलगाव). ६५ किलोवरील - हर्षद मरगळे (अभिनव एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम, आंबेगाव), सोहम पवार (श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, भूगाव), शार्दुल मुळीक (आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल, वारजे), चिचारी बाबू (वॉलनट, शिवणे).

PNE24U69407

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com