सई, विद्याश्री, स्वरुपा, श्रावणी, केतकीला जेतेपद

सई, विद्याश्री, स्वरुपा, श्रावणी, केतकीला जेतेपद
Published on

पुणे, ता. ११ ः पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत सकाळ स्कूलिंपिक्स तायक्वांदो स्पर्धेत मुलींच्या १० ते १२ वर्षे गटात सई साठे, स्वरा पवार,आराध्या पांडे, विद्याश्री पवार, स्वरुपा थोरात आदींनी तर १४ ते १६ वर्षे गटात निधी कोडीतकर, सान्वी भट, श्रावणी सुतार, केतकी चौधरी, गायत्री हिंगे आदींनी आपापल्या वजन गटांत जेतेपद पटकाविले.
टिळक रस्ता येथील महाराष्ट्रीय मंडळात वरील स्पर्धा झाली. निकाल ः सुवर्ण, रौप्य, ब्राँझ (विभागून) यानुसार पुढील प्रमाणे - १० ते १२ वर्षे ः २९ किलोखालील - रिजूल सावडतकर (श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, भूगाव), गौतमी दळवी (वॉलनट, शिवणे), मानसी तांदळे (विखे-पाटील मेमोरियल, सेनापती बापट रस्ता), पूर्वा मराठे (महेश विद्यालय इंग्लिश मीडियम, कोथरुड). २९ ते ३२ किलो - सई साठे (सिटी इंटरनॅशनल, कोथरुड), जिनिशा ठाकरे (ह्यूम मॅकहेन्री मेमोरियल, सॅलिसबरी पार्क), आदिती तोष्णीवाल (विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक, नांदेड सिटी), वैष्णवी राठोड (बंडोजी खंडोजी चव्हाण, धायरी), ३२ ते ३५ किलो - स्वरा पवार (ट्री हाऊस, कर्वेनगर), हर्षिता म्हात्रे (पवार पब्लिक, नांदेड सिटी), तेजस्विनी ढोक (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), स्वरा जोशी (अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम, एरंडवणे). ३५ ते ३८ किलो - आराध्या पांडे (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर), विश्वश्री वीरकर (सूर्यदत्ता नॅशनल, बावधन), रिजुल सरगर (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर), मनस्वी जोगदंड (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), ३८ ते ४१ किलो - विद्याश्री पवार (सह्याद्री नॅशनल, वारजे माळवाडी), मृणाली कानेगावकर (पवार पब्लिक, नांदेड सिटी), ईश्वरी कारळे (सरहद पब्लिक, धनकवडी), काव्या दिवाण (ट्री हाऊस, कर्वेनगर). ४१ ते ४७ किलो - अस्मी राजपूत (कलर्स इनोव्हेशन ॲकेडमी, ताथवडे), ओजल सिंग (ध्रुव ग्लोबल, नांदे-मुळशी), अंबिका अगरवाल (एमआयएस इंटरनॅशनल, बालेवाडी), सौम्या गनगावणे (अपेक्स इंटरनॅशनल, चऱ्होली). ४७ ते ५० किलो - श्राव्या एक्कार (सीएम इंटरनॅशनल, बालेवाडी), अनुष्का राजशेखर (संस्कृती इंटरनॅशनल, धायरी), अनन्या साळेकर (सेंट हेलेना, कॅम्प), टिया मेंगाळे (अभिनव विद्यालय इंग्लिश मीडियम, एरंडवणे). ५० ते ५४ किलो - मायरा गुप्ता (संस्कृती, भुकूम), सिया चव्हाण (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर). ५४ ते ५८ किलो - स्वरुपा थोरात (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), स्वरा जाधव (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव). ५८ ते ६२ किलो - नेहा मरगळे (सिंहगड स्प्रिंगडेल, आंबेगाव), अवनी पाटील (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव). ६२ किलोवरील - ईशा पंडित (न्यू इंडिया, रामबाग कॉलनी).

१४ ते १६ वर्षे ः ४२ किलोखालील - निधी कोडीतकर (विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक, नांदेड सिटी), मेलिसा फर्नांडिस (क्लारा ग्लोबल, सिंहगड रस्ता), आर्या कुलकर्णी (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर), समीक्षा बामगुडे (आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी). ४२ ते ४४ किलो - श्रृती सानप (डीएसके, धायरी), गार्गी जोशी (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर), वंशिका सैनी (व्हिक्टोरियस किड्स एज्युकेअर, खराडी), महालक्ष्मी पाटील (वॉलनट, शिवणे).
४४ ते ४६ किलो - सान्वी भट (सह्याद्री नॅशनल, वारजे माळवाडी), गार्गी गावडे (वॉलनट, शिवणे), स्तशिका कटके (अरण्येश्वर इंग्लिश मीडियम, सहकारनगर), देविका शिंदे (आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वारजे). ४६ ते ४९ किलो - अभा चिंचोली (सेवासदन इंग्लिश मीडियम, एरंडवणे), सर्वज्ञा बांदल (विद्या प्रतिष्ठान नांदेड सिटी पब्लिक, नांदेड सिटी), वेदिका पाटील (लोकसेवा ई, पाषाण), ईशिता कुलकर्णी (सेवासदन इंग्लिश मीडियम, एरंडवणे). ४९ ते ५२ किलो - श्रावणी सुतार (हुजूरपागा माध्यमिक, कात्रज), श्रद्धा धुमाळ (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), संचाली बाकरे (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), शांभवी बोऱ्हाडे (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव). ५२ ते ५५ किलो - वेदांशी सोनावळे (पवार पब्लिक, नांदेड सिटी), विधी सावंत (मेंटॉर इंटरनॅशनल), आकांक्षा मोहिते (लोकसेवा ई, पाषाण), हिरण्या देवपाठक (सिंहगड स्प्रिंगडेल, आंबेगाव). ५५ ते ५९ किलो - वीरा लावंड (ट्रि हाऊस, कर्वेनगर), संतोषी लकडे (लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्या मंदिर, नीरा), कनक ओसवाल (सरदार दस्तूर नोशेरवान), लक्षिता वाघ (सेंट मीराज इंग्लिश मीडियम सेकंडरी, पुणे स्टेशन).
५९ ते ६३ किलो - केतकी चौधरी (सह्याद्री नॅशनल, वारजे माळवाडी), स्वरा बाचीकर (डॉ.कलमाडी श्यामराव, एरंडवणे), रोशनी पनगा (सीएम इंटरनॅशनल, बालेवाडी), अनुजा साठे (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर). ६३ ते ६८ किलो - भाग्या खोपडे (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), अन्विका सिंग (सिंहगड
स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), पूर्वाश्री थेऊरकर (सेवादन इंग्लिश मीडियम,एरंडवणे), सोनाक्षी ताडगे (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव).
६८ किलोवरील - गायत्री हिंगे (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), सिद्धी बनकर (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव), रेवा लिखिते (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर), समृद्धी बिडगर (सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव).


PNE24U70195, PNE24U70314

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com