हवा शुद्ध करणारी यंत्रणा बंद

हवा शुद्ध करणारी यंत्रणा बंद

Published on

महापालिकेच्यावतीने शहरातील प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोट्यवधींचा खर्च करून शहरातील अतिप्रदूषित ठिकाणी एअर प्युरिफिकेशन सिस्टीम व ऑटोमायझर बसविण्यात आले. सध्या शहरातील आकुर्डी, चिंचवड स्टेशन, पिंपरी चौक, कस्पटे चौक, भोसरी, नाशिक फाटा या भागात ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र, यातील अनेक उपकरणे बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील प्रदूषण कमी करून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उभारण्यात आलेली एअर प्युरिफिकेशन सिस्टीममधील यंत्रणा काही ठिकाणी बंद अवस्थेत असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com