आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम
Published on

- श्री दत्त जयंती सोहळा : श्री स्वामी समर्थ, अनंत मठ, मुख्य-शक्तिपीठ, जागृत देवस्थान, शिवराज नगर, रहाटणी यांच्यावतीने आयोजन : काकड आरती ः पहाटे ५. ०० वाजता, महाभिषेक ः सकाळी ७.०० वाजता, होम-हवन, दत्त याग - सकाळी ९. ०० वाजता, प्रवचन ः सकाळी १०. ३० वाजता, (प्रवचनकार - तुषार महाराज अल्हाट), जन्म सोहळा ः दुपारी १२. ०० वाजता, नैवेद्य आरती व महाप्रसाद ः दुपारी १२. ३० वाजता, भजन ः दुपारी ३. ०० वाजता, पालखी ः सायंकाळी ५. ०० वाजता, आरती ः सायंकाळी ७. ०० वाजता, भक्ती संगीत (गायक मंगलसिंग सोळुंके व सहकारी- छत्रपती संभाजी नगर), स्थळ अनंत मठ, शिवराज नगर, रहाटणी.

- अखंड हरिनाम सप्ताह : सार्वजनिक श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त आयोजन : काकडा : पहाटे ४.०० वाजता, ग्रंथदिंडी ः सकाळी १०. ०० वाजता, होमहवन : दुपारी १२. ०० वाजता, कीर्तन : सायंकाळी ४.०० वाजता, कीर्तनकार - सागर महाराज गोरडे, स्थळ ः श्री दत्त मंदिर, उत्कर्ष कॉलनी, राजवाडा इंद्रायणीनगर, भोसरी.
- श्री दत्त जयंती व जन्म सोहळा : श्री चांदमलजी बंब ओम नमो दत्तात्रेय निवास, जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी येथे आयोजन, काकड आरती ः पहाटे ५. ०० वाजता, महापूजा, अभिषेक व आरती ः सकाळी ६. ०० वाजता, भजन ः सकाळी ११. ०० वाजता, पालखी सोहळा व दिंडी मिरवणूक ः दुपारी २. ०० वाजता, श्री दत्त जन्म सोहळा व कीर्तन महाआरती पाळणा सायंकाळी ५. ०० वाजता, (कीर्तनकार - भरत महाराज हेंबाडे), महाप्रसाद ः रात्री ८. ०० वाजता.

- श्री दत्त जयंती नाम सप्ताह संगीत महोत्सव : सांगवीतील ब्रह्मलीन बालयोगी नंदकुमार महाराज संस्थापित श्रीदत्त आश्रमाच्यावतीने आयोजन : श्री दत्तगुरूंच्या पादुकांचा अभिषेक ः सकाळी ८. ०० वाजता, शहनाईवादन ः सकाळी ९. ०० वाजता, श्री दत्त जन्मोत्सवाचे कीर्तन ः सकाळी १०. ०० वाजता (कीर्तनकार - शांतिब्रह्म मारुतीमहाराज कुऱ्हेकर), श्री दत्त प्रभूंच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी व मध्यान्ह आरती ः दुपारी १२. ०० वाजता, महाप्रसाद ः दुपारी १. ०० वाजता, शास्त्रीय गायन ः गायक - राजकुमार बार्शीकर : दुपारी १.०० वाजता, श्री दत्त गुरूंचे नाम संकीर्तन ः दुपारी १. ०० वाजता, अभंगवाणी ः (सादरकर्ते - निवृत्ती धाबेकर) दुपारी ३. ३० वाजता, श्री दत्त गुरूंची आरती ः सायंकाळी ५. ०० वाजता, सितारवादन (वादक- उस्ताद रईस बालेखान) , बासरीवादन (वादक - डॉ. केशवराव गिंडे) : सायंकाळी ७. ०० वाजता, स्थळ - श्री दत्त आश्रम, बालयोगी नंदकुमार महाराज पथ, सरकार शितोळे सेतू जवळ, ममता नगर सांगवी.
- श्री दत्त जयंती सोहळा : चिंचवडमधील श्रीधरनगर येथील श्री दत्त सेवा मंडळाच्यावतीने आयोजन : नित्याची पूजा सकाळी ७.०० वाजता, महापूजा सकाळी ८. ०० वाजता, श्री गुरुचरित्र पारायण सांगता ः सकाळी ९.३० वाजता, जन्म सोहळ्याचे कीर्तन ः सकाळी १०. ३० वाजता, नित्याची आरती व उपासना ः सायंकाळी ५.३० वाजता, स्वर समर्थ अभंगवाणी कार्यक्रम ः सायंकाळी ६.३० वाजता, रक्तदान शिबिर ः सकाळी ९. ३० ते सायंकाळी ६. ०० वाजता, स्थळ ः श्री दत्त सेवा मंडळ ः श्रीधरनगर, चिंचवड.
- श्री दत्त जयंती सोहळा : चिंचवडमधील छत्रपती संभाजीनगर येथील श्री गुरुदत्त सेवा मंडळाच्यावतीने आयोजन : श्री दत्त मूर्ती पूजा , काकड आरती, अभिषेक - पहाटे ५. ३० वाजता, नित्य आरती ः सकाळी ८. ३० वाजता, होम हवन ः सकाळी ९. ०० वाजता, नैवेद्य आरती ः दुपारी १२. ०० वाजता, भजन ः दुपारी १२. ३० ते ३.०० पर्यंत, हरिपाठ ः दुपारी ३.०० वाजता, प्रवचन ः सायंकाळी ४. ३० वाजता, दत्त जन्मोत्सव व काल्याचे कीर्तन ः सायंकाळी ५. ०० वाजता (कीर्तनकार - अप्पा महाराज एसगावकर), पाळणा व महाआरती ः रात्री ८. ०० वाजता, महाप्रसाद ः रात्री ८. ०० वाजता, स्थळ ः श्री दत्त मंदिर, चिंचवड, छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, जी ब्लॉक.
- श्री दत्त जयंती महोत्सव : श्री स्वामी समर्थ दत्त सेवा ट्रस्टच्यावतीने आयोजन : दत्तयाग सकाळी ९.०० वाजता, दत्त जन्म कीर्तन ः सायंकाळी ४. ३० वाजता, पालखी सोहळा ः सायंकाळी ५. ३० वाजता, स्थळ ः श्री स्वामी समर्थ दत्त सेवा ट्रस्ट, उद्योगनगर, चिंचवड.
- श्री गुरु दत्तात्रेय जयंती सोहळा : कै. महादेव बळवंत वाखारे
स्मरणार्थ अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ शक्तिपीठच्यावतीने आयोजन : श्री गुरू पूजन, श्री गुरु दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ महाराजांची महापूजा, संत-महात्मे प्रतिमा पूजन, आरती, नित्यनेम-सकाळी, नैवेद्य, आरती ः दुपारी १२.१५ वाजता, भजन ः सायंकाळी ४: ३० वाजता, श्री दत्तात्रेय जन्मोत्सव ः सायंकाळी ६. ३० वाजता, नामजप व नित्यनेम ः सायंकाळी ६.४५ वाजता, सत्संग व दीपोत्सव ः सायंकाळी ७. १५ वाजता, उत्सवाची मुख्य आरती ः रात्री ८. ०० वाजता, शेजारती ः रात्री ९. १५ वाजता, स्थळ -शक्तिपीठ, सिटी सर्व्हे नंबर १७०९, श्री स्वामी समर्थ चौक, श्री स्वामी समर्थ पथ, श्री स्वामी समर्थ नगर, फुगेवाडी.
- पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव तथा विश्वशांती महायाग : पंचकल्याणक महामहोत्सव कमिटीच्यावतीने आयोजन : मंगलवाद्य घोष : पहाटे ५.०० वाजता, पंचामृत अभिषेक ः सकाळी ७.०० वाजता, सहस्त्रनाम उद्घोष ः सकाळी ११.०० वाजता, प्रवचन दुपारी २.०० वाजता, रथोत्सव ः सायंकाळी ७.०० वाजता, संगीत आरती, सांस्कृतिक कार्यक्रम ः रात्री ८.०० वाजता, स्थळ ः प्रतिष्ठा महोत्सव स्थान ः सेक्टर क्रमांक २७ अ, नियोजित महापौर निवास मैदान, भेळ चौक, प्राधिकरण, निगडी.
--------------------
(शनिवारसाठी )
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- नवजीवन समूह : आर सी चर्च, स्टेशन रोड, गोकूळ हॉटेल जवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ- सकाळी ८.००
- जीवनआशा समूह : कामगार कल्याण भवन , सुबोध विद्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - सायंकाळी ७.००
- एकतासमूह : इंदिरा गांधी, शाळा क्रमांक ८७ ब-२, वार्ड -८ पोलिस लाईन शेजारी , औंधगाव, संपर्क : ७५५८३६०१६८. वेळ- सायंकाळी ७. ३०.

---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com