रायझिंग स्टार्स विजेते

रायझिंग स्टार्स विजेते

Published on

रायझिंग स्टार्स विजेते

पिंपरी, ता.१ ः रायझिंग स्टार्स स्पोर्टस् क्लब आणि पिंपरी-चिंचवड टेबल टेनिस असोसिएशनच्यावतीने, पिंपळे सौदागर येथे आयोजित पहिल्या ‘रायझिंग स्टार्स चषक’ टेबल टेनिस लीगमध्ये यजमान रायझिंग स्टार्सच्या संघाने विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेत अल्टिमेट ब्लॉकर्स संघाने उपविजेतेपद तर टॉप स्पिनर्स संघाने कांस्यपदक मिळविले.
अंतिम निकाल पुढील प्रमाणे -
कांस्य पदक ः टॉप स्पिनर - सुवीर कुलश्रेष्ठ, नित्या सक्सेना, दर्श मल्होत्रा, मुद्रा सुरवसे, अवधूत चौधरी, सारंग गवळी;
रौप्यपदक ः अल्टिमेट ब्लॉकर्स - वेदांत सस्ते, डायना पटेल, शब्बीर रामपुरावाला, पलक जसवानी, अद्वय हुद्दार, आयुष नांबिसन
सुवर्ण पदक ः रायझिंग स्टार्स - रुद्र भोसले, सारा गांधी, नभ पंचोलिया, आदिती तांबोळकर, श्रीदाम सुतार, रिशीत बंसल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.