श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू

श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू

Published on

पिंपरी, ता. ११ : भरधाव मोटारीच्या चाकाखाली सापडून श्वानाच्या पिल्लाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोटरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना माण येथील फेज दोन येथे घडली.
स्वप्नील रामचंद्र कुंभार (रा. कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्राणीमित्र नियती मधुरेंद्र रॉय (रा. फेज दोन, माण) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी याने मोटार बेदरकारपणे चालवून दीड महिन्याच्या श्वानाच्या पिल्लाला चिरडले. यावरून हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.