आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम
Published on

कीर्तन महोत्सव व अखंड हरिनाम सप्ताह : श्री वाघेश्वर महाराज मंदिर कलशारोहण व पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त समस्त ग्रामस्थ चऱ्होली व श्री वाघेश्वर स्वःकाम सेवा मंडळ यांच्यावतीने चऱ्होलीतील श्री वाघेश्वर महाराज मंदिर येथे आयोजन : शिवलीलामृत ग्रंथ पारायण : सकाळी ८.०० वाजता, महिला भजन : सकाळी ११. ०० वाजता, हरिपाठ : सायंकाळी ५. ०० वाजता, महाआरती : सायंकाळी ६. १५ वाजता , हरिकीर्तन : कीर्तनकार - प्रकाश महाराज जवंजाळ : सायंकाळी ६. ०० वाजता, हरिजागर : रात्री ९. ०० वाजता.

श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी पुण्यतिथी सोहळा : मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र सुदुंबरे येथील श्री संत गवरशेठ महाराज मंदिर येथे श्री संत गवरशेठ लिंगायत वाणी समाधी प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन : काकड आरती : पहाटे ५. ०० वाजता, गाथा भजन : सकाळी ९. ०० वाजता, प्रवचन : सायंकाळी ५. ०० वाजता, हरिपाठ : सायंकाळी ६. ०० वाजता, संगीतमय श्रीमद भागवत कथा - भगवंताचार्य विलास महाराज महाजन व ग्रुप : रात्री ८. ०० वाजता, हरिजागर : रात्री ११. ०० वाजता.

- श्री गजानन महाराज प्रगटदिन महोत्सव : दिघीतील श्री संत गजानन महाराज (शेगाव) सेवाभावी सार्वजनिक ट्रस्टच्यावतीने श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा : श्री गजानन महाराज मंदिरापासून श्रींचा पालखी सोहळा : सकाळी ८. ०० वाजता, काल्याचे कीर्तन - गजानन महाराज लाहुडकर : सकाळी १०.०० वाजता, महाप्रसाद : दुपारी १२. ०० वाजता.

- श्री गजानन महाराज (शेगाव) प्रगटदिन उत्सव : सांगवीतील श्री संत गजानन महाराज मंदिर येथे श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास सांगवी यांच्यावतीने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : काकडा आरती : पहाटे ५.०० वाजता, अभिषेक : सकाळी ७.३० वाजता, काल्याचे कीर्तन : कीर्तनकार - पुंडलिक महाराज नागवडे : सकाळी १०. ०० वाजता, महाप्रसाद : दुपारी १२. ०० वाजता, श्रींची पालखी दिंडी नगर प्रदक्षिणा : सायंकाळी ५. ०० वाजता, श्रींची आरती : सायंकाळी.

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- प्रतिबिंब समूह : सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आळंदी रोड, नागेश्वर मंदिराशेजारी, मोशी, संपर्क : ७३८५४९९६१५, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- नवजीवन समूह : आरसी चर्च, स्टेशन रोड, गोकुळ हॉटेलजवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ -सायंकाळी ७.३० वा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com