‘अचिव्हर्स’,‘व्हेरॉक-वेंगसरकर’चे विजय

‘अचिव्हर्स’,‘व्हेरॉक-वेंगसरकर’चे विजय

पिंपरी, ता.२५ ः ऑल स्टार्स क्रिकेट अकादमीतर्फे, चिखली येथे आयोजित १३ वर्षांखालील मुलांच्या ‘ऑल स्टार्स चषक’ क्रिकेट स्पर्धेमध्ये ‘अचिव्हर्स’ आणि ‘व्हेरॉक-वेंगसरकर’ संघांनी
गुरुवारी साखळी सामन्यांत विजय मिळविले. पार्थ कदम, सुधाकर राठोड सामन्याचे मानकरी ठरले.
पहिल्या सामन्यात ‘अचिव्हर्स’ने विराग अकादमी विरुद्ध २४ धावांनी विजय मिळविला.
गोलंदाज पार्थ कदम सामन्याचा मानकरी ठरला. दुसऱ्या सामन्यामध्ये व्हेरॉक-वेंगसरकर संघाने
‘स्पोर्टिव्ह’ वर ८४ धावांनी मात केली. गोलंदाज सुधाकर राठोड याने सामनावीराचा किताब मिळविला.
संक्षिप्त धावफलक ः
व्हेरॉक-वेंगसरकर ः ४४.३ षटकांत सर्वबाद १६१ - अर्जुन शेटे ३४ (अद्वय एस. ४/२९, पृथ्वीराज जाधव ३/३२, रयान पॉल ३/२२) वि.वि.स्पोर्टिव्ह ः २९.१ षटकांत सर्वबाद ७७ (सात्विक बोंबले २/१८, सुधाकर राठोड २/११);
अचिव्हर्स ः ३५.४ षटकांत सर्वबाद १३० - स्वरूप घनवट २९ (ध्रुव नखाते २/२०,सोनू महातो २/१६, प्रिन्स कलाटे २/१३) वि.वि. विराग ः ३७.५ षटकांत सर्वबाद १०६ - कुमार पंडागळे ३२ (सुदर्शन वाळके ४/२५, पार्थ कदम ३/४, श्लोक येरुनकर २/१७).
PNE24U15944, PNE24U15945

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com