जोड

जोड

चिंचवड विधानसभा विश्‍लेषण जोड
--------------------------
चिंचवड मतदारसंघात नव्याने नोंदणी केलेले नवमतदार आहेत. त्याचबरोबर नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरून येऊन इथे स्थायिक झालेले आहेत. नव्याने विकसित होणारी अनेक उपनगरे या मतदारसंघात येतात. जिथे विकास कामांचा तर अभाव आहेच, मात्र या ठिकाणी उमेदवारांचा प्रचारही अत्यंत कमी राहिला. त्यामुळे या भागातील नागरिकांना निवडणुकीविषयी उदासीनता होती. नेत्यांनी केलेल्या पक्षबदलामुळेही मतदारांमध्ये मोठी नाराजी होती. त्यामुळे कोणालाही निवडून दिले तरी खरंच बदल होणार आहे का? असा प्रश्‍न निवडणुकीपूर्वी नागरिक विचारत होते. यामुळेही मतदानाचा टक्का घटला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या घसरलेल्या टक्काचा फटका कोणाला बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com