पिंपरी फोटो फिचर लिड

पिंपरी फोटो फिचर लिड

जल्लोष विजयाचा...!
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी झाली. मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी बालेवाडीत तर, शिरूरची मतमोजणी रांजणगाव येथे झाली. मावळमधून महायुतीतील शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले आहेत. मावळमध्ये शहरातील पिंपरी व चिंचवड विधानसभा, शिरूरमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. बारणे यांच्या विजयामुळे त्यांचे निवासस्थान असलेल्या थेरगावमध्ये, तर कोल्हे यांचे समर्थक असलेल्या चऱ्होली, मोशीमध्ये विजयाचा गुलाल उधळत जल्लोष केला. त्याची ही चित्रमय झलक...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com