पिंपरी-चिंचवड
चऱ्होली, मोशीची शैक्षणिक हबकडे वाटचाल
नव्याने विकसित होणाऱ्या चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चिखली परिसरात विविध संस्थांची शैक्षणिक संकुले सुरू झाली आहेत
पिंपरी : नव्याने विकसित होणाऱ्या चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, चिखली परिसरात विविध संस्थांची शैक्षणिक संकुले सुरू झाली आहेत. केजीपासून पीजीपर्यंत शिक्षण मुलांना मिळत आहे. शिवाय, आळंदीतील वारकरी शिक्षणाबरोबरच नियमित शिक्षणाची संधीही मुलांना असल्यामुळे पालकांनी राहण्यासाठी या परिसराला पसंती दिली असल्याचे वाढत्या नागरीकरणावरून दिसत आहे.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)