पिंपरी-चिंचवड
आजचे कार्यक्रम
आजचे कार्यक्रम
पुणे जिल्हा शिक्षा पुरस्कार वितरण : विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान यांच्यावतीने आयोजन : विशेष अतिथी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर : वेळ - दुपारी ३. ३० वा., स्थळ - ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, प्राधिकरण, निगडी.
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
* नवजीवन समूह : आर सी चर्च, स्टेशन रोड, गोकुळ हॉटेल जवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ- सकाळी ८.००
* जीवन आशा समूह : कामगार कल्याण भवन , सुबोध विद्यालयसमोर, छत्रपती संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - सायंकाळी ७.००
* एकतासमूह : इंदिरा गांधी, शाळा क्रमांक ८७ ब-२, वार्ड -८ पोलिस लाईन शेजारी , औंधगाव, संपर्क : ७५५८३६०१६८. वेळ- सायंकाळी ७. ३०.