पिंपरीतून ३३ गुन्हेगार तडीपार
पिंपरी, ता. ४ : गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जुलै महिन्यात ३३ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले. यात २८ पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे.
याशिवाय दोन गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्यात आले.
गुन्हेगारांची नावे ः (गुन्हेगाराचे नाव, वय, राहणार व तडीपारीचा कालावधी या क्रमाने)
पुरुष - रमिज काझी (वय २३, रा. भोसरी - १८ महिने), स्वयम कांबळे (१९, दापोडी - ४ महिने), सूरज पवार (३३, निगडी - ६ महिने), रोहन सूर्यवंशी (३०, कासारवाडी - ६ महिने), अजय भिसे (२४, चिंचवड - १८ महिने), गौरव कुदळे (२१, चिंचवड -१८ महिने), महेश ऊर्फ अभी जाधव (२५, भोसरी - ६ महिने), सलमान ऊर्फ अफताब शेख (२६, दापोडी - ६ महिने), जनार्दन खोंडगे (४९, उर्से - एक वर्ष), रोहित वेताळ (२५, मारुंजी - एक वर्ष), आकाश चव्हाण (२४, तळेगाव दाभाडे - एक वर्ष), स्वप्नील मुऱ्हे (३४, सोमाटणे - एक वर्ष), ओंकार सोरटे (२९, दारुंब्रे - दोन वर्षे), प्रणव शेवाळे (१९, थेरगाव -दोन वर्षे), आकाश शिनगारे (२८, चिखली - दोन वर्षे), दिनेश कोळी (२६, चिखली - दोन वर्षे), रोहित जुजगर (२८, चिखली - दोन वर्षे), अभय खर्डे (२३, अहिल्यानगर - दोन वर्षे), दत्तात्रय भोसले (४४, दिघी - दोन वर्षे), साहिल मरळकर (२५, भोसरी - दोन वर्षे), यश कांबळे (१९, चिखली - दोन वर्षे), सोनू ऊर्फ आशुतोष एकलारे (२४, देहूगाव - दोन वर्षे), विशाल कुंभार (२२, चाकण - दोन वर्षे), विकास झेंडे (३५, धानोरी - एक वर्ष), विकास गायकवाड (४६, धानोरी - एक वर्ष), राजेंद्र गायकवाड (४७, चिखली - एक वर्ष), मुनीर शेख (२३, महाळुंगे, ता. खेड - दोन वर्षे), सौरभ कुटे (२५, भोसे - दोन वर्षे)
महिला ः सुनीता राजपूत (३८, वासुली - एक वर्ष), ऐश्वर्या राठोड (२५, शेल पिंपळगाव - एक वर्ष), अश्विनी रजपूत (२८, गोणवडी - एक वर्ष), अरुणा राठोड (४५, वासुली - एक वर्ष), दुर्गा कुंभार (५०, चाकण - दोन वर्षे).
-----------------------------------------
दोन जण स्थानबद्ध
अमन शेख (वय २२, रा. आर्य समाज चौक, पिंपरी) तसेच सलीम शेख (वय ३९, रा. अशोका पार्क, पिंपळे सौदागर) या दोघांना एका वर्षासाठी नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.