मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

Published on

मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा
पिंपरी, ता. १२ ः नवनीत फाउंडेशन व पिंपरी-चिंचवड मुख्याध्यापक संघ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने (ता. २०) गुरुवारी मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे. माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक सेवा ज्येष्ठ शिक्षकांसाठी शालेय नेतृत्व विकास कार्यशाळा २० मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत भोसरी येथील रोशल गार्डन रेस्टॉरंट, पीएमटी मैदानासमोर आयोजित करण्यात येणार आहे. प्रथम ५० मुख्याध्यापक व शिक्षक यांना या कार्यशाळेत स्थान निश्चित करण्यात येणार आहे. तरी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com