

राज्य सरकारने वीज दर, जागेचे दर कमी केल्यास दक्षिण आणि उत्तरेकडे होणारे उद्योगांचे स्थलांतर थांबेल. मागील काही दिवसांत राज्यातील परदेशी गुंतवणूक कमी झालेली आहे. आताच राज्य सरकारने दावोसमध्ये औद्योगिक करार केले आहेत. यामुळे राज्यातील उद्योगांना काही प्रमाणात चालना मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यक्रमांमध्ये माथाडी कामगार कायद्याच्या कचाट्यातून उद्योजकांची सुटका करू आणि त्यावर तातडीने अंमलबजावणी केली झाली. असे असे आश्वासन दिले होते. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप पावले उचलली नाहीत. त्याबाबत सरकारने पाऊले उचलणे आवश्यक आहे.
- संजीव शहा, निगडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.