आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

Published on

आजचे कार्यक्रम

अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा : प. पू. अवधूत बालयोगी नंदकुमार महाराज भक्तगण यांच्यावतीने आयोजन : काकडा आरती : वेळ-पहाटे ५. ०० वा., जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा : वेळ- सकाळी ७. ०० वा., महिला भजन (जयमालानगर महिला भजनी मंडळ, श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ) : वेळ - दुपारी १. ०० वा ते सायंकाळी ५.०० वा., हरिपाठ : वेळ - सायंकाळी ५. ०० वा., कीर्तन (कीर्तनकार- रामायणाचार्य श्रीबाबाजी महाराज काडगावकर) : वेळ - सायंकाळी ७. ०० वा., स्थळ - श्रीदत्त आश्रम, प. पू. अवधूत बालयोगी नंदकुमार महाराज पथ, सरकार शितोळे सेतू जवळ, ममतानगर, सांगवी.
--------------------------------

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)

* नवजीवन समूह : आरसी चर्च, स्टेशन रोड, गोकुळ हॉटेलजवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ- सकाळी ८.००

* जीवनआशा समूह : कामगार कल्याण भवन , सुबोध विद्यालयसमोर, छत्रपती संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - सायंकाळी ७.००

* एकतासमूह : इंदिरा गांधी, शाळा क्रमांक ८७ ब-२, वार्ड -८ पोलिस लाईन शेजारी , औंधगाव, संपर्क : ७५५८३६०१६८. वेळ- सायंकाळी ७. ३०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com