‘पीएमआरडीए’च्‍या 
मुख्य अभियंत्‍यांची बदली

‘पीएमआरडीए’च्‍या मुख्य अभियंत्‍यांची बदली

Published on

पिंपरी, ता. १४ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता (स्‍थापत्‍य) अशोक भालकर यांची बदली करण्यात आली आहे. त्‍यांच्‍या विनंतीवरून ही बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळ मर्यादित (शिबिर कार्यालय, पुणे) या ठिकाणी रिक्‍त पदी त्‍यांची बदली करण्यात आली आहे. त्‍यांना नवीन बदली ठिकाणी रुजू होण्यासाठी त्वरित कार्यमुक्‍त करावे, असा आदेश पीएमआरडीए आयुक्‍त योगेश म्‍हसे यांना अवर सचिव द. व. खारके यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com