आजचे कार्यक्रम जोड

आजचे कार्यक्रम जोड

Published on

पुणे पीपल्स को. ऑप. बँकेच्या चिंचवड शाखेचा ३० व वर्धापन दिन : ग्राहक मेळावा व सत्यनारायण महापूजा : वेळ - सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वा., स्थळ - चिंचवड शाखा, मिलेनियम आर्केड, गोखले वृंदावन, चापेकर चौक, चिंचवडगाव.
------------------

Marathi News Esakal
www.esakal.com