पिंपरी तळ्यात मळ्यात

पिंपरी तळ्यात मळ्यात

Published on

तळ्यात मळ्यात
---
‘परक्यां’ना ‘घरात’ घेतले
तेव्हा ‘गुलाल’ उधळला
तिकीट नाही मिळाले
म्हणून हमसून हमसून रडला

‘लक्ष्मी’दर्शनाचे महत्त्व
‘कार्यकर्त्यांना’ कळत नाही
राजकारणातील ‘सच्चाई’
‘निष्ठावंतां’साठी वळत नाही
- एल. पीतांबर

Marathi News Esakal
www.esakal.com