

पिंपरी, ता. ७ ः सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेतर्फे, मालवण येथे आयोजित १४ व्या राज्यस्तरीय खुल्या सागरी जलतरण स्पर्धेत संत तुकारामनगर येथील जलतरणपटू गायत्री फडके यांनी सुवर्णपदक पटकाविले.
फडके यांनी वरिष्ठ महिला गट (५५ वर्षांपुढील) २ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत १ तास ९ मिनिटे २८ सेकंद इतकी वेळ नोंदवत हे यश प्राप्त केले.
PNE25U78789
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.