लाडकी बहिण जोड

लाडकी बहिण जोड

Published on

लाडकी बहिण जोड

‘‘आम्ही ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकवेळी इनव्हॅलिड ओटीपी, तर कधी आधार कार्ड इनव्हॅलिड, तर कधी सर्व्हर नॉट अव्हेलेबल येत होते,. आम्ही मागील आठवड्यात सकाळी-रात्री दोन वाजता, पहाटेदेखील ई-केवायसीचे प्रयत्न केले; पण ती प्रक्रिया झाली नाही. आता वैतागून केवायसी करायची नाही, असे ठरवले. सेवा केंद्रावर दोनशे रुपये ही मागत आहेत.’’
- सैनाज आत्तार, भोसरी

Marathi News Esakal
www.esakal.com