

- श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन व श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती स्थापना २६वा वर्धापनदिन सोहळा : श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ, फुगेवाडी आयोजित : श्री स्वामी मूर्ती, पादुका महापूजा, रुद्राभिषेक, संत प्रतिमा पूजन आरती : वेळ-सकाळी, आरती, नैवेद्य, नामजप : वेळ - दुपारी १२.१५ वा., श्रीस्वामी प्रकटीकरण अनुपम सोहळा व भजन सेवा : वेळ - सायंकाळी ४.३० वा., भजन सेवा : वेळ - सायंकाळी ५.४५ वा., नित्यनेम, सामूहिक जप : वेळ - सायंकाळी ७.०० वा., दीपोत्सव : वेळ - सायंकाळी ७.३० वा., उत्सवाची मुख्य आरती : वेळ - रात्री ८.१५ वा., शेजारती : वेळ - रात्री ९.३० वा., महाप्रसाद : वेळ - सायंकाळी ६.३० वाजल्यापासून, स्थळ : श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ शक्तिपीठ, फुगेवाडी
- श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिन उत्सव : श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्यावतीने आयोजन : श्रींचा केशर दुधाने अभिषेक व पूजा : वेळ ः पहाटे ४.३० वा., स्वामी गायत्री मंत्र : सकाळी ७.३० वा., कीर्तन : (कीर्तनकार - कबीर महाराज अत्तार) वेळ - सकाळी ९.३० वा., महानैवेद्य व आरती : दुपारी १२.३० वा., महाप्रसाद : वेळ - दुपारी १२. ३० वा., भजन सेवा : दुपारी १२.०० वा., श्रींची आरती : सायंकाळी ५.३० वा., गाण्यांचा कार्यक्रम : वेळ ः सायंकाळी ६.०० वा., स्थळ : बकाऊ वुल्फ कॉलनी पिंपरी-चिंचवड लिंक रस्ता, चिंचवडगाव
- सद्गुरुनाथ श्री माउली महाराज वाळुंजकर यांचा अभीष्टचिंतन सोहळा : परमपूज्य श्री भालचंद्र महाराज आश्रम कणकवली, श्री सोहम, सिद्ध दत्त व भालचंद्र महाराज आश्रम तसेच भक्तगण व शिष्य परिवाराच्यावतीने आयोजन : श्री माउली महाराज वाळुंजकर यांची मिरवणूक : वेळ - सायंकाळी ४.०० वा., स्थळ - नव महाराष्ट्र विद्यालय मैदान, पिंपरीगाव
---
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- प्रतिबिंब समूह : सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडिअम शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आळंदी रस्ता, नागेश्वर मंदिराशेजारी, मोशी, संपर्क : ७३८५४९९६१५, वेळ - सायंकाळी ७.०० वा.
- नवजीवन समूह : आर. सी. चर्च, स्टेशन रस्ता, गोकूळ हॉटेलजवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ - सायंकाळी ७.३० वा.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.