आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम
Published on

- सार्वजनिक शिवजन्मोत्सव : पिंपरी-चिंचवड महापालिका व भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजन : पायी शिवज्योत सोहळा (लाल महल ते भक्ती-शक्ती समूह शिल्प) वेळ - पहाटे ५.०० वा., पायी पालखी सोहळा व मिरवणूक (दिवंगत मधुकरराव पवळे उड्डाणपूल ते भक्ती-शक्ती उद्यान) वेळ - सकाळी ९.०० वा., बाळ शिवाजी पाळणा : वेळ - सकाळी ११.०० वा., रक्तदान शिबिर : सकाळी ९.०० वा., स्थळ - भक्ती -शक्ती समूह शिल्प उद्यान, निगडी, शिवशंभू शौर्यगाथा-एक महानाट्य, वेळ - सायंकाळी ६.३० वा.
- श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी पुण्यतिथी सोहळा : श्री संत गवरशेठ महाराज लिंगायत वाणी समाधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन : काकड आरती : वेळ - पहाटे ५.०० वा., गाथा भजन : सकाळी ११.०० वा., प्रवचन : सायंकाळी ५.०० वा., हरिपाठ : सायंकाळी ६.०० वा., महाप्रसाद : सायंकाळी ७.०० वा., संगीतमय श्री शिव महापुराण कथा (कथाकार - भागवताचार्य विलास महाराज महाजन व संगीत ग्रुप): रात्री ८.०० वा., हरिजागर (विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ, सुदुंबरे) : रात्री १०.०० वा., स्थळ : श्री संत गवरशेठ महाराज मंदिर, श्री क्षेत्र सुदुंबरे (ता. मावळ) पुणे.
- गजाजन महाराज प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम : श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजन : सकाळी महाराजांचे पादुका पूजन : वेळ - सकाळी, अभिषेक : वेळ- सायंकाळी, स्थळ - निगडी से. २७, प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com