

पिंपरी, ता, १९ : बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (ता.१८) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वाल्हेकरवाडी येथे करण्यात आली.
शुभम शिवलिंग कुंभार (वय १९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून एक कोयता आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.