भरधाव दुचाकीची सायकलस्वारास धडक

भरधाव दुचाकीची 
सायकलस्वारास धडक
Published on

पिंपरी, ता. १९ : भरधाव दुचाकीने सायकलला धडक दिली. यामध्ये सायकलस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना स्वराज्य कॉलनी बोर्डासमोर चिंचवड येथे घडली.
विजयसिंग जयसिंग जाधव (वय ५८, रा. चिंचवड) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा हरपालसिंग विजयसिंग जाधव यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com