

- शिवशंभो व्याख्यानमाला व महाशिवरात्री महोत्सव : चिंचवडमधील श्री राजर्षी शाहूनगर येथील शिवशंभो फाउंडेशनच्या वतीने आयोजन : शिवशंभो महाआरती- वेळ - सायंकाळी ७.०० वा., विविध स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ, शिवशंभो कार्यभूषण/कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा, वेळ - सायंकाळी ७.३० वा., स्थळ - चिंचवडमधील श्री राजर्षी शाहूनगर येथील शिवमंदिर.
- महाशिवरात्री महोत्सव २०२५ : ब्रह्माकुमारीज पिंपरी सेवा केंद्राच्यावतीने आयोजन : मेडिटेशन शिबिर वेळ- सकाळी ७.३० वा., रक्तदान शिबिर : वेळ - सकाळी ८.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत, आकाशातील लेझर शोद्वारे शिवशंकर दर्शन : वेळ - सायंकाळी ७.०० वा., स्थळ- ब्रह्माकुमारीज राजयोग मेडिटेशन सेंटरजवळ, वैभवनगर, पिंपरी.
- महाशिवरात्री कीर्तन महोत्सव : सांगवी गावातील महादेव मंदिरात आयोजन : महिला भजन - (माउली महिला भजनी मंडळ, जयमालानगर व समस्त गावकरी भजनी मंडळ, सांगवी गाव), वेळ - सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यंत, कीर्तन : वेळ - सायंकाळी ५.०० वा. (कीर्तनकार - नवनाथ महाराज माशेरे, शिरूर), स्थळ - महादेव मंदिर, सांगवी गावठाण.
- महाशिवरात्री सोहळा २०२५ : निगडी प्राधिकरणातील श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टच्यावतीने आयोजन : रुद्राभिषेक : वेळ - पहाटे ५.३० वा., आरती : वेळ - सकाळी ८.०० वा., रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबिर : वेळ - सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वा., भक्ती भजन - (पवनसुत भजनी मंडळ, प्राधिकरण) वेळ - दुपारी १२.०० वा., स्वर भजन - (स्वामी प्रतिष्ठान भजनी मंडळ, प्राधिकरण) वेळ - दुपारी २.३० वा., कला रंजनी संगीत विद्यालय, प्राधिकरण प्रस्तुत सत्यम शिवम सुंदरा कार्यक्रम : वेळ - सायंकाळी ६.०० वा., महाआरती : वेळ - सायंकाळी ७.१५ वा., गंगा कलश स्नान : वेळ - रात्री ८.०० वा., स्थानिक कलाकारांचा भक्ती संगीत माला सांस्कृतिक कार्यक्रम : वेळ - रात्री ८.१५ वा., शिवरात्री जागरण प्रहर पूजा : वेळ - रात्री ११. ०० ते पहाटे ५.०० पर्यंत, स्थळ - सेक्टर २४, लोकमान्य रुग्णालयामागे, प्राधिकरण, निगडी.
- गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रम : श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजन : महाभिषेक, रुद्राभिषेक व आरती : वेळ - सकाळी ७.०० वा., भजन -(ज्ञानदीप महिला भजनी मंडळ, प्राधिकरण ) वेळ - सायंकाळी ४.०० वा., कीर्तन (कीर्तनकार- प्रज्ञा देशपांडे, चिंचवड) वेळ - सायंकाळी ६.०० वा., आरती - वेळ - रात्री ८.०० वा., स्थळ - निगडी से. २७, प्राधिकरण येथील श्री गजानन महाराज मंदिर.
---
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
- जीवन आशा समूह : सुबोध विद्यालय कामगार कल्याण भवनसमोर, संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ- सायंकाळी ७.०० वा.
- आशेचा संदेश समूह : महात्मा गांधी विद्यालय, कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड, संपर्क : ९८९०५५०३६९, वेळ- सायंकाळी ७.०० वा.
- जीवनदीप समूह : लोणावळा, सेंट जोसेफ स्कूल, जयचंद चौक, रेल्वे स्थानकासमोर, लोणावळा, संपर्क : ९६७३७६७९७४, वेळ- सायंकाळी ७.०० वा.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.