पिंपरी-चिंचवड
वाचक लिहीतात
वाचक लिहीतात
यमुनानगर निगडी परिसरात त्रिवेणीनगर चौकाचे रुंदीकरण केले आहे. पण, तेथे चारही बाजूंना गतिरोधक बसवणे गरजेचे आहे. कारण चारही बाजूंनी वाहने वेगाने येतात आणि चौकात एकदमच कोंडी होते. शिवाय, अपघाताची भीती आहे. त्यामुळे गतिरोधकाबाबत तातडीने निर्णय घ्यावा.
- चिंतामणी कोंडे, यमुनानगर