आजचे कार्यक्रम
- श्री दत्त जयंती : चिंचवडमधील श्रीधरनगर येथील श्री दत्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजन : रुद्राभिषेक : वेळ- सकाळी ७.०० वा., श्री गुरुचरित्र पारायण : वेळ- सकाळी ७. ०० वा., भजन : वेळ- सकाळी ११.३० ते सायं. ५. ०० वाजेपर्यंत, आरती व उपासना : वेळ- सायं. ५.३० वा., व्याख्यान : व्याख्याते - किसन महाराज चौधरी (विषय- जीवन सुंदर आहे) वेळ- सायं. ६. ३० वा., स्थळ - चिंचवडमधील श्रीधरनगर येथील श्री दत्त सेवा मंडळ.
- श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव : श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम यांच्या वतीने आयोजन : कीर्तन : (कीर्तनकार - अनिल महाराज तुपे), वेळ- सायं. ७.०० वा., स्थळ- श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम, पिंपळे गुरव रस्ता, कासारवाडी.
- श्री दत्त जयंती नाम सप्ताह संगीत महोत्सव : ब्रह्मलिन प. पु. बालयोगी नंदकुमार महाराज संस्थापित श्री दत्त आश्रम, सांगवी यांच्या वतीने आयोजन : भजन : वेळ- दुपारी १.०० ते सायं. ५.०० वा., शास्त्रीय गायन : सादरकर्ते- मीनल दातार: वेळ- सायं. ६.३० वा, सादरकर्ते- जयंत केजकर, वेळ- रात्री ८.०० वा., स्थळ- श्री दत्त आश्रम, प. पु. बालयोगी नंदकुमार महाराज पथ, सरकार शितोळे सेतूजवळ, ममतानगर, सांगवी.
- श्री दत्त जयंती व जन्म सोहळा : श्री गुरुचरित्र गुरुलीलामृत पारायण : वेळ- सकाळी ६.३० ते ११.३० वा. व सायं. ४.०० ते ६.०० वाजेपर्यंत, स्थळ- ओम नमो दत्तात्रेय निवास, प्राथमिक शाळेसमोर, जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड.
- श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह : श्री गुरुदत्त सेवा मंडळ, संभाजीनगर यांच्या वतीने आयोजन : काकड आरती : पहाटे ५. ०० वा., श्री गुरुचरित्र पारायण सकाळी ९. ०० वा., हरिपाठ : दुपारी ३. वा., भजन : दुपारी ३. ०० वा., प्रवचन : (प्रवचनकार - राजेश महाराज धावटे) वेळ- सायंकाळी ५. ०० वा., कीर्तन : (कीर्तनकार - अर्जुन महाराज फलके), वेळ - सायं. ६. ०० वा., स्थळ- श्री दत्त मंदिर संभाजीनगर, एमआयडीसी जी ब्लॉक, चिंचवड.
=====================
अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)
-नवजीवन समूह : आर सी चर्च, स्टेशन रोड, गोकूळ हॉटेल जवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ- सकाळी ८.०० वा.
- जीवनआशा समूह : कामगार कल्याण भवन, सुबोध विद्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर, चिंचवड, संपर्क : ८४४६७३२३३३, वेळ - सायं. ७.०० वा.
-एकतासमूह : इंदिरा गांधी, शाळा क्रमांक ८७ ब-२, वॉर्ड -८ पोलिस लाईन शेजारी, औंधगाव, संपर्क : ७५५८३६०१६८. वेळ- सायं. ७. ३०. वा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

