आजचे कार्यक्रम

आजचे कार्यक्रम

Published on

आजचे कार्यक्रम

- श्री दत्त जयंती उत्सव : चिंचवडमधील श्रीधरनगर येथील श्री दत्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजन : रुद्राभिषेक : वेळ- सकाळी ७.०० वा., श्री गुरुचरित्र पारायण : वेळ- सकाळी ७. ०० वा., भजन : वेळ- सकाळी ११.३० ते सायं. ५. ०० वाजेपर्यंत, आरती व उपासना : वेळ- सायं. ५.३० वा., प्रवचन : प्रवचनकार - जयश्री सांगवीकर (विषय- स्वस्थ्य केले गुरूने मजला) वेळ- सायं. ६. ३० वा., स्थळ - चिंचवडमधील श्रीधरनगर येथील श्री दत्त सेवा मंडळ.

- श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव : श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम यांच्या वतीने आयोजन : कीर्तन : (कीर्तनकार - अनिल महाराज पाटील), वेळ- सायं. ७.०० वा., स्थळ- श्री दत्त साई सेवा कुंज आश्रम, पिंपळे गुरव रस्ता, कासारवाडी.

- श्री दत्त जयंती नाम सप्ताह संगीत महोत्सव : ब्रह्मलिन प. पु. बालयोगी नंदकुमार महाराज संस्थापित श्री दत्त आश्रम, सांगवी यांच्या वतीने आयोजन : भजन : वेळ- दुपारी १.०० ते सायं. ५.०० वा., तबला व हार्मोनियम वादन : सायंकाळी ६. ३० वा., शास्त्रीय गायन : सादरकर्ते- विराज श्रीनिवास जोशी : वेळ- रात्री ८.०० वा, स्थळ- श्री दत्त आश्रम, प. पु. बालयोगी नंदकुमार महाराज पथ, सरकार शितोळे सेतूजवळ, ममतानगर, सांगवी.

- श्री दत्त जयंती व जन्म सोहळा : श्री गुरूचरित्र गुरूलीलामृत पारायण : वेळ- सकाळी ६.३० ते ११.३० वा. व सायं. ४.०० ते ६.०० वाजेपर्यंत, हरिपाठ व भजन : वेळ - सायं. ५. ०० वा., स्थळ- ओम नमो दत्तात्रेय निवास, प्राथमिक शाळेसमोर, जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड.

- श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह : श्री गुरूदत्त सेवा मंडळ, संभाजीनगर यांच्या वतीने आयोजन : काकड आरती : पहाटे ५. ०० वा., श्री गुरुचरित्र पारायण सकाळी ९. ०० वा., भजन : दुपारी ३. ०० वा., प्रवचन : (प्रवचनकार - भागवत महाराज फुले) वेळ- सायं. ५. ०० वा., कीर्तन : (कीर्तनकार - रमेश महाराज ढमाले), वेळ - सायं. ६. ०० वा., स्थळ- श्री दत्त मंदिर संभाजीनगर, एमआयडीसी- जी ब्लॉक, चिंचवड.

अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (दारू सोडवा मोफत)

- प्रतिबिंब समूह : सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम शाळा,छत्रपती शिवाजी महाराज चौक, आळंदी रोड, नागेश्वर मंदिराशेजारी, मोशी, संपर्क : ७३८५४९९६१५, वेळ -सायंकाळी ७.०० वा.

- नवजीवन समूह : आर सी चर्च, स्टेशन रोड, गोकुळ हॉटेलजवळ, पिंपरी, संपर्क : ८८८८१२८८८३, वेळ -सायंकाळी ७.३० वा.
----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com