अध्यक्षपदी गावडे बिनविरोध

अध्यक्षपदी गावडे बिनविरोध

Published on

पिंपरी, ता.१७ ः राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी हनुमंत गावडे यांची तर सरचिटणीसपदी ललित लांडगे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात परिषदेची वरील निवडणूक पार पडली. सेवानिवृत्त न्यायाधीश शिवाजी बेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया झाली. २०२५ ते २०२९ पर्यंतची नवीन राज्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे - भगतसिंग गाडीवाले, भरत मेकाले, मुरलीधर टेकुलवार, ज्ञानदेव जाधव, अशोक माने, उमेश चौधरी (सर्व उपाध्यक्ष), दयानंद भक्त (कार्याध्यक्ष), ललित लांडगे (सरचिटणीस), अमृता भोसले (खजिनदार), सुनील देशमुख, श्याम काबुलीवाले, प्रल्हाद आळणे, रंगराव पाटील (सर्व विभागीय चिटणीस), सुनील चौधरी, राणू दोरकर, चंद्रशेखर पडगेलवार, दिलीपसिंग गाडीवाले, नवनाथ घुले, ज्ञानेश्वर मांगडे, मंगलसिंग पवार, बजरंग मेकाले, गोरखनाथ भिकुले, सतीश वानखेडे (सर्व कार्यकारिणी सदस्य).
PNE25V32200

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com