अधिवेशनात मावळ

अधिवेशनात मावळ

Published on

मावळच्या विकासासाठी
पर्यटनाला चालना हवी

तळेगाव-चाकण रस्त्याची दुरवस्था, टोल नाक्यांवर मनमानी वसुली, वडिवळे धरणाच्या कालव्यांची गळती, इंद्रायणी बियाणांचा तुटवडा, पीएमआरडीए क्षेत्रातील नियमबाह्य गृहप्रकल्प, आंदर मावळातील वीज समस्या, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रेडझोन हद्द आदी प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडविण्याची आवश्यकता आहे.
- वरसोली व सोमाटणे टोलनाक्यांवर मनमानी टोलवसुली थांबावी, वाहतूक कोंडी सुटावी, महामार्गाच्या दुरवस्थेकडे रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष
- वडिवळे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांच्या गळतीमुळे धरणातील पाण्याचा शेतीला लाभ होत नाही, तो होण्यासाठी कालव्याऐवजी बंद जलवाहिनी असावी
- आंदर मावळातील ३५ ते ४० गावातील वीज समस्या दूर करण्यासाठी वडेश्वर येथील सबस्टेशनचे काम तातडीने मार्गी लावावे
- रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी व योजनेला गती मिळावी
- वडगाव फाटा, वडगाव- तळेगाव फाटा, आयबीपी पेट्रोल पंप (सीआरपीएफजवळ), सोमाटणे फाटा, देहूरोड फाटा, लोणावळा, कामशेत येथील कोंडी सुटावी
- ग्रामीण भागातील रस्ते, वीज, आठवडे बाजार, पर्यटन स्थळांवरील अपुऱ्या सुविधा, गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना हव्यात
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com